नरक चतुर्दशी शुभेच्छा 2024 सर्वात ट्रेंडिंग आणि नवीन शुभेच्छा पाहण्यासाठी येथे क्लिक… आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा देऊन नरक चतुर्दशी साजरी करा!”
नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून पृथ्वीवरील जनतेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले होते. म्हणून या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रियजणांना शुभेच्छा देऊ शकतो.
नरक चतुर्दशी हा सण वाईट विचारांचा त्याग आणि नव्या सुरुवातीचा संदेश देतो. या दिवशी पहाटे लवकर उठून उटण्याने स्नान करणे आणि दिवे लावणे ही परंपरा आहे. यामुळे शरीर व मन शुद्ध होते आणि आपल्या जीवनात नव्या सकारात्मक ऊर्जेची भर पडते. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून, अंघोळीनंतर तेल लावून उटणे लावून पूजा केली जाते. अशा प्रकारे हा सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतो.
नरक चतुर्दशी शुभेच्छा
- पूजेने भरलेले ताट आहे,
आजूबाजूला आनंद आहे
चला हा दिवस एकत्र साजरा करूया
आज छोटी दिवाळी आहे.
तुम्ही आणि तुमचे कुटुंबाला
नरक चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. - ही छोटी दिवाळी तुम्हाला ऐश्वर्य
आणि भरभराटीची जावो आणि
तुमच्या घरी आनंद येवो.
तुम्हाला तुमच्या आयुष्यातील
उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा !! - दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा
आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! - सूर्योदयाच्या किरणांप्रमाणे तुमच्या जीवनात नवीन प्रकाश येवो.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! - सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा..
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो !
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो..
नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
नरक चतुर्दशी शुभेच्छा
- या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता.
आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी
नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!”
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! - तुम्हाला सर्व वाईटांवर विजय
मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी
नशीब घेऊन येईल आणि तुमची
सर्व स्वप्ने पूर्ण करेल.
नरक चतुर्दशी शुभेच्छा !! - देवी काली माता तुम्हास व
तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट
नजरे पासून वाचवेल
अशी आमची शुभ कामना.
नरक चतुर्दशीच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा. - वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करूया, नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा!
- अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो…
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…! - जगातले सर्व वाईट विचार सोडून, चांगल्याचा विजय साजरा करू. शुभ नरक चतुर्दशी!
- तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा.
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा! - नरक चतुर्दशी दिनी,अभयंग स्नान करुनी, दीप उजाळुनी
आपणास व आपल्या परिवारास
नरकचतुर्दशीच्या व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! - नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी आयुष्यात आपुल्या,
नवचैतन्याचे नवकिरण येवो आपल्या दारी …
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
नरक चतुर्दशी शुभेच्छा 2024
- भगवान गणेश तुम्हाला समृद्धी
देवो , माँ लक्ष्मी तुम्हाला संपत्ती घेऊन येवो.
ही छोटी दिवाळी तुमच्या
उत्तम आरोग्याचे कारण होवो
अशी प्रार्थना करतो.
नरक चतुर्दशी !! - दिवाळीच्या उत्सवात आपल्या जीवनात आनंदाची फुलं फुलोत. नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!
- पुन्हा दिव्यांचा सण आला आहे,
म्हणून आनंदाने साजरा करा,
दुःख विसरा. ही नरक चतुर्दशी
तुम्हाला घरी भाग्य घेऊन येवो आणि
तुमची पुन:पुन्हा भरभराट होत राहो.
- जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा
नाश केला
त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून
दुःखाचा नाश होवो!
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! - उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
नरक चतुर्दशी शुभेच्छा मराठी
- सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं
बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि
नरक चतुर्दशी निमित्त मंगलमय शुभेच्छा ! - तुमच्या जीवनात नवी उमेद, नवा उत्साह आणि नवा आनंद येवो. नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी पाडवा 2024 साठी खास मराठी शुभेच्छा संदेश
- छोटी दिवाळी आपणांस ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो
आणि तुमच्या घरी आनंद नांदो .
आपल्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा ! - नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला !
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
नरक चतुर्दशी बद्दल अधिक माहिती येथे जाणून घ्या..
नरक चतुर्दशी 2024 हा दिवाळीतील एक पवित्र आणि आनंददायी दिवस आहे, जो आपल्याला वाईट विचारांचा त्याग करून चांगल्या विचारांना आत्मसात करण्याची प्रेरणा देतो. या दिवशी दिलेल्या नवीनतम आणि ट्रेंडिंग शुभेच्छांमुळे आपल्या नात्यांमध्ये अधिक गोडवा आणि आपुलकी येते. चला तर, या वर्षीच्या नरक चतुर्दशीला आपल्या प्रियजनांसोबत सण साजरा करून त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी, आणि आनंदाची भावना निर्माण करूया. शुभ नरक चतुर्दशी 2024!