वसुबारस शुभेच्छा: 2024 साठी खास संदेश आणि मेसेजेस. आपल्या प्रियजनांसोबत पाठवा आणि सणाचा आनंद साजरा करा!
“वसुबारस शुभेच्छा” हा सण शेतकऱ्यांच्या कष्टांचा गौरव करण्याचा दिवस आहे. 2024 च्या वसुबारसच्या निमित्ताने, आपण आपल्या कुटुंब, मित्र, आणि प्रिय व्यक्तींना हार्दिक शुभेच्छा पाठवतो. या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या मेहनतीची कदर करणे आणि त्यांच्या यशाची प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. वसुबारसच्या शुभेच्छा संदेशांनी आपल्या प्रेम आणि स्नेहाचा आदानप्रदान करा, ज्यामुळे सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येईल.
वसुबारस शुभेच्छा
आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो….
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…
“दीन दीन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या,लक्ष्मणाच्या,
लक्ष्मण कुणाचा, आईबापाचा …
दे माई खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घाली काठी…!
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना खूप खूप शुभेच्छा”
शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,
गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
“वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा”
गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
वसुबारस शुभेच्छा संदेश
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा…
सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे
हीच देवाकडे प्रार्थना…
जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात
अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,
दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी !
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त,
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
दिवाळी पाडवा 2024 साठी खास मराठी शुभेच्छा संदेश
“स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा”