भाऊबीज शुभेच्छा 2024 येथे नवीन आणि ट्रेंडिंग शुभेच्छा पहा आणि आपल्या भावा-बहिणीला पाठवा…
भाऊबीज शुभेच्छा
- रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख -लाख शुभेच्छा तुला,
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! - जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे.
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा! - चंदनाचा टिळा, औक्षणाचे ताट
भावाची आशा, बहिणीची वेडी माया
आनंदाने साजरा करा नात्याचा हा सुंदर सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! - क्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा! - भाऊबीजेचा आला सण,
बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम,
बहीण-भावाचं नातं असंच राहो,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. - प्रेम आणि विश्वासाचे नाते करा साजरे
तुमच्या प्रत्येक ईच्छा होवोत पूर्ण
भाऊबीजेचा सण आहे, दादा लवकर ये घरी
तुझ्या लाडक्या ताईला करायचीय मायेची ओवाळणी
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024! - दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! - ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!” - नशीबवान असते ती बहीण,
जिच्या डोक्यावर असतो भावाचा हात,
प्रत्येक संकटात असते त्याची साथ,
भाऊबीजेच्या मन:पूर्वक शुभेच्छा - भाऊबीजेची भेट नक्कीच खूप आहे खास
आपल्या नात्यात असाच कायम टिकून राहो गोडवा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! - बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! - भाग्यवान असतात ते भाऊ ज्यांना बहिणींचा आधार असतो,
परिस्थिती कशीही असो, हे असे नाते आहे जे नेहमी सोबत असते.
भाऊबीजच्या शुभेच्छा. - चंदनाचा धागा रेशमी धागा
सावनाचा सुगंध, पावसाचा शिडकावा
भावाची आशा बहिणीचे प्रेम
भाऊबीजच्या शुभेच्छा. - दिवाळीला येऊ दे सुख, शांती , समृद्धी घरी,
यंदाच्या दिवाळीला माझी बहीण आली आहे माहेरी
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आला आला भाऊबीजेचा सण आला
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
भाऊबीज शुभेच्छा 2024
- भाऊबीजचा शुभ सण आला आहे;
बहिणींना त्यांच्या भावांसाठी हजार प्रार्थना आहेत;
भाऊ-बहिणीचे हे अनमोल नाते फार अतूट आहे;
हे नातं सदैव दृढ राहो.
भाऊबीजच्या शुभेच्छा. - भाऊबीजेचा सण खूप आहे खास
नात्याबाबत मनामध्ये सच्चा आहे विश्वास
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024! - हे ईश्वरा, खूप प्रेमळ आहे माझा भाऊ
आईचा लाडका आहे माझा भाऊ
त्याच्या जीवनात न येवो कोणतेही संकट
इतके त्याचे आयुष्य आनंदाने जावो व्यापून
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024! - जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा! - भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन
माया व विश्वासाचे बंधन
तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा
दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना - सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा निखळ मैत्रीचा..
अतूट विश्वासाचा भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा - आठवण येते बालपणीची,
तुझी गोड हाक तुझी सदैव असणारी सोबत,
तुझा आशिर्वाद सदैव साथ आहे,
भाऊबीज शुभेच्छा . - दारी रांगोळी सजली,
ज्योतीने पणती सजली,
आली आली दिवाळी आणि भाऊबीज आली.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा - मनाची आहे हीच इच्छा
तुला मिळो सर्व काही
जी आहे तुझी इच्छा.
प्रिय ताई तुला भाऊबीज शुभेच्छा - सोनियाच्या ताटी
उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहीणीची वेडीही माया….
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा - नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Ipl 2025 Retained Players List: संपुर्ण लिस्ट येथे पहा
भाऊबीज शुभेच्छा मराठी
- बहिणीचे भावांवर असतात हजारो शुभार्शीवाद
भाऊ-बहिणीचे अनमोल नाते
देवाची कृपादृष्टी या अतूट नात्यावर राहो सदैव
भाऊबीज सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! - भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी
एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ! - भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा,
आपुलकीचा दिवस, भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव!
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा - बहिणीला हवी असते भावाची माया
नको असतात महागड्या भेटवस्तू
नाते शतकानुशतके राहू दे अतूट
माझ्या भावाला मिळो अपार सुख
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! - भाऊबीजेचा दिवस खूप खास आहे,
मनात प्रेम आणि विश्वास आहे.
माझ्या प्रिय भावा
तुला हॅपी भाऊबीज - लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो आणि
तुझे घर आनंदाने भरो,
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा - तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग,
कपाळावर लागला टिळा आणि आली आनंदाची लाट,
बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम,
तुम्हा सगळ्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा. - सूर्याची किरणे, आनंदाचा प्रवाह,
चंद्रप्रकाश, प्रियजनांचे प्रेम,
भाऊबीजच्या शुभेच्छा. - चंदनाचा टिळा, मिठाईचा गोडवा
बहिणीचे प्रेम, भावाची एकमेव आशा
भाऊबीजेचा सण तुम्ही आनंदाने करा साजरा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024! - सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा! - बंध भावनांचे बंध अतूट विश्वासाचे नाते भाऊ-बहिणीचे…
सर्व भाऊ-बहिणींना शुभेच्छा!भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा
भाऊबीज शुभेच्छा मराठी संदेश
- भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही नातं खास,
भाऊबीजेच्या शुभेच्छा. - जग तुझ्या मुठीत राहो
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
जीवनातील अडचणी नष्ट होवोत
लाभो तुला सर्व सुख-शांती-समृद्धी
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ! - दिवाळीचा महान सण आला,
सूर्याची किरणे, आनंदाचा प्रवाह,
चंद्रप्रकाश, प्रियजनांचे प्रेम,
भाऊबीजच्या शुभेच्छा. - लाल-गुलाबी रंग आहे,
आनंदी सारा संसार आहे,
सूर्याची किरणं, आनंदाची बहार,
घरच्यांच प्रेम घेऊन भाऊबीजेचा सण आला आहे.
भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा - चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा - बहिणीचे भावावर प्रेम असो वा नसो,
नाते शतकानुशतके अतूट राहो,
भावाला अपार आनंद मिळो
भाऊबीजच्या शुभेच्छा. - भाऊ-बहिणीचं नातं जगापेक्षा निराळे
कोणी काहीही म्हणो हे नाते आहे अतूट आणि वेगळे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024! - दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि
भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा