---Advertisement---

Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi येथे पहा

---Advertisement---

Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi आपल्या भावाच्या जीवनात आनंद आणण्यासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi

Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi

  • नशीब लागत जीवापाड प्रेम
    करणारा भाऊ मिळायला.
    माझा लाडक्या भावाला
    वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • माझ्या जन्मापासून तू माझा
    पहिला मित्र आहेस
    आणि माझ्या मरणापर्यंत
    तूच माझा पहिला मित्र राहशील.
    भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • ईश्वर तुझ्यावर प्रेमाचा, आनंदाचा
    भरभरून वर्षाव करो,
    हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    माझ्या प्रिय बंधूला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi

  • माझ्या प्रिय भावा,
    तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
    तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
    मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
    वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • भाऊ माझा आधार आहेस तू,
    आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
    जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
    भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

  • तुम्ही मला नेहमी चांगली
    व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे
    माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

  • भाऊ, तू माझ्या आयुष्यातील
    एक अविभाज्य घटक आहेस.
    तुझ्या साथीने प्रत्येक क्षण खास झाला आहे.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
    Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi

  • भाऊ तू माझ्यासाठी फक्त
    भाऊ नाहीस तर एक प्रेरणा आहेस.
    तुझ्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने
    मी नेहमीच बलवान झालो आहे.
    वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

  • दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस
    ज्याच्याशी मी मनातील
    सर्व काही शेअर करू शकते,
    माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.

  • माझ्या भावाच्या प्रेमाची
    तुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही,
    लव्ह यु ब्रो.
    वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.

  • तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि
    सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.
    हीच चरणी प्रार्थना.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

  • तू माझा भाऊ आहेस,
    माझा मित्र आहेस,
    माझा खांदा आहेस.
    तुझ्या वाढदिवसानिमित्त
    मनापासून शुभेच्छा भावा!

  • तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
    आणि देव तुला सर्व यश देवो.
    हॅपी बर्थडे भावा.
    Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi

  • मी स्वतःला खूप भाग्यवान व्यक्ती समजतो
    कारण मला माझ्या भावामध्ये
    एक चांगला मित्र मिळाला आहे.
    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes In Marathi

  • या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
    आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
    आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
    एक अनमोल आठवण ठरावी…
    आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
    अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

  • जगातले सर्व सुख तुला मिळावे,
    आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे,
    हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना,
    जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

  • जे जे हवे तुला ते ते मिळू दे,
    भाग्यवान या शब्दाचा अर्थ
    तुज्याकडे पाहुन कळु दे,
    शिखरे यशाची सर तु करावी,
    पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
    तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
    आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे
    Heart Touching Birthday Wishes In Marathi

  • सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
    किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
    वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
    केवळ सोन्यासारख्या लोकांना.

  • जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो,
    अशी माझी प्रार्थना आहे.
    तुमचा जन्मदिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो!

  • आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
    आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
    आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
    “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
    ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

  • शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे
    मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे
    तुमच्या कर्तृत्वाचा वेलू गगनाला पार भिडावा
    सहवासाचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • प्रत्येक दिवस तुमच्या जीवनात नवीन आशा आणि आनंद घेऊन येवो.
    तुम्हाला खूप मोठ्या आनंदाच्या आणि सुखाच्या शुभेच्छा!

  • तुमच्या जन्मदिवशी तुम्हाला असं प्रेम मिळो,
    जसे तुम्ही दुसऱ्यांना दिलेले आहे.
    तुमचा दिवस हसता हसता आणि आनंदात जावो.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
    तुझे येणारे वर्ष व
    पुढील संपूर्ण आयुष्य
    प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.
    उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा.

  • माझे आयुष्य, माझा सोबती
    माझा श्वास, माझे स्वप्न
    माझे प्रेम आणि माझा प्राण
    सर्वकाही तुम्हीच…
    तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
    Heart Touching Birthday Wishes In Marathi

  • या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
    आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
    तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
    आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा!

  • आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
    व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

  • तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
    आणि खासकरून तू माझ्या जगात आलास.
    याचा मला खूपच आनंद होत आहे.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
    हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
    चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
    प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
    हॅपी बर्थडे
    Heart Touching Birthday Wishes In Marathi

Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi

  • आकाशात दिसती हजारो तारे
    पण चंद्रासारखा कोणी नाही.
    लाखो चेहरे दिसतात धरतीवर
    पण तुझ्यासारखा कोणी नाही.
    वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…

  • तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
    तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा,
    तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा.
    माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • प्रत्येक क्षणी भांडणारी,
    बाबांना सतत नाव सांगणारी,
    वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..
    अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi

  • चांगले मित्र येतील आणि जातील
    पण एक बहीण नेहमीच
    मित्र म्हणून साथ देते.
    माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा..!

  • सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
    सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
    फक्त आंनदच सर्वकाही नसतो
    मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी

  • आभाळा एवढी माया
    प्रेमळ तिची छाया
    ममतेने ओथंबलेले बोल
    तर कधी रुसवा धरून होई अबोल
    आईचे दुसरे रूपच जणू ताई
    तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

  • कधी भांडते, तर कधी रूसते
    परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
    खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
    माझ्या दिदी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
    Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi

  • रक्ताने जरी आम्ही बहिणी असलो
    तरी मनाने फक्त आणि फक्त
    एकमेकांच्या प्रिय मैत्रिणी आहोत.

  • ताई, जगात मला सर्वाधिक प्रिय आहेस तू
    माझा जीव, श्वास अन् प्राण आहेस तू
    आई, बाबानंतर माझ्याकडे
    एकमेव अशी लाखात एक आहेस तू..!
    ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • ताई तू मनाने , विचाराने आणि
    सौंदर्याने किती श्रीमंत आहेस…
    तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे
    आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे…
    ताईसाहेब वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

  • सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
    सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
    फक्त आंनदच सर्वकाही नसतो
    मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी
    Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi

  • माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • सर्वात वेगळी आहे माझी बहीण,
    सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण,
    माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण.
    वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल,
    माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी,
    माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • काळजी रुपी तिचा धाक, अन् प्रेमळ तिची साथ.
    ममतेने मन ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…!
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • दिवस आहे खास,
    माझ्या बहिणीचा वाढदिवस आज..
    वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा

Jahnavi Killekar Husband Name: किरण किल्लेकर आहेत जान्हवी किल्लेकरचे पती…

Heart Touching Birthday Wishes For Lover In Marathi

  • माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
    तुझ्यासाठी जागा खूप आहे.
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

  • तुझ्या प्रेमाचा रंग अजूनही चढून आहे माझ्यावर,
    तुझ्याचमुळे आज मी तुझ्या समोर आहे.
    कारण आज तुझा खास वाढदिवस आहे म्हणून मी तुला शुभेच्छा देत आहे.

  • प्रिय,नाते तुझ्या माझ्या प्रेमाचे फुलांसारखे फुलावे,
    जन्मदिनी आज तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे,
    आणि मी आनंदाने नाचावे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
    Heart Touching Birthday Wishes For Lover In Marathi

  • आकाशात दिसती हजारो तारे
    पण चंद्रासारखा कोणी नाही,
    लाखो चेहरे दिसतात धरतीवर
    पण तुझ्यासारखे कोणी नाही…
    अशा माझ्या प्रेयसीला
    वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

  • माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
    शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
    तुझे स्थान नेहमीच विशेष राहील !
    Happy Birthday My Love

  • तुझे ते लपून माझ्याकडे बघणारे मनमोहक नयन
    सर्वात सुंदर गोष्ट जी मला आवडली ते तुझे सुंदर मन
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जान

  • वर्षाचे 365 दिवस ..महिन्याचे 30 दिवस ..आठवड्याचे 7 दिवस..आणि माझा आवडता दिवस,तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

  • तुमचा चेहरा जेव्हा समोर आला,
    तेव्हा माझं मन फुललं,
    देवाची आभारी आहे ज्याने,
    तुमची माझी भेट घडवली.
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
    Heart Touching Birthday Wishes For Lover In Marathi

  • नवा गंध नवा आनंद येवो तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचा सुगंध,
    व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी सुरुवात व्हावी कारण आज दिवस आहे मस्त, यशस्वी हो, औक्षवंत हो, तू .

  • सुखदायी क्षण तुला सदैव आनंदी आणि सुखी ठेवत राहो,
    आपल्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
    वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रिये…

  • मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
    माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
    माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
    आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
    तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

  • तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
    प्रेम आणि प्रकाश दिला
    मला आशा आहे की,
    तुझा वाढदिवस हा सर्वात
    आनंददायक जाईल
    वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा !

  • चांगले, वाईट सुखी ,दुखी दिवस येत राहतीलच तरी पण तुझ्या आयुष्यातले सारे वाईट आणि दुखी दिवस दूर होऊन जावो,
    आणि निरोगी आयुष्य तुला लाभावे…दीर्घाआयुष्यांच्या हार्दिक शुभेच्छा…

  • माझी राणी आहे तू ,
    तूच माझी राजकुमारी आज माझ्या लाडक्या राणीचा खास दिवस आहे,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा तर झाल्याच पाहिजे राव.

  • देवा प्रार्थना करते मी तुला ,
    जे पाहिजे आहे तुला ते मिळू दे तुला ,
    भाग्यवान आहे मी या शब्दाचा अर्थ जरा कळु दे मला,
    आयुष्यात सर्व काही मनासारखे घडू दे तुझ्या. वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!

  • माझी गोड Cute परी ज्या दिवशी तू पृथ्वीवर आली,
    तो सुंदर दिवस तुझा.आणि तू माझ्या आयुष्यात आली तो खास दिवस माझा.
    तुला जन्म दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

  • तुझ्या प्रेमात बेधुंद झाली ही राधा,
    या राधाच्या कृष्णाला मंगलमय आणि सुखी जीवनाच्या,
    प्रेम भरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
    Heart Touching Birthday Wishes For Lover In Marathi

Heart Touching Birthday Wishes For Best Friend In Marathi

  • तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
    तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
    हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
    तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
    परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
    तुला आनंद आणि उत्तम यश
    प्राप्त होवो हीच प्रार्थना.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

  • आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे
    तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे
    जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे
    तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा
    उंच उंच भरारी घेऊ दे
    मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे

  • स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
    मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
    गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

  • आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
    आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
    माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
    Heart Touching Birthday Wishes For Best Friend In Marathi

  • तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
    हे एकच खास वाक्य
    मी तुला कधीच विसरणे शक्य नाही
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
    मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
    तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
    आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!

  • माणूस जसा मोठा होतो तसं मी ऐकलं आहे
    त्याची स्मरणशक्तीही कमी होते
    आम्हाला कुठेतरी पार्टी द्यायला विसरू नका!
    भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • तुझा हा दिवस आनंद
    आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
    माझ्या प्रिय मित्रा मी
    तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
    शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
    हॅपी बर्थडे..

  • मी किती ही मोठा झालो,
    तरीही असे वाटते की आपण
    कालच तरुण होतो.
    वाढदिवसाच्या माझ्या
    प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.

  • तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
    आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरून येतात
    उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Heart Touching Birthday Wishes For Best Friend In Marathi

  • नातं आपल्या मैत्रीचे
    दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
    तुझ्या या वाढदिवसादिवशी,
    तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Tazya Samachar Team

Tazya Samachar Team is a group of dedicated journalists and editors committed to delivering accurate, timely news in Marathi. Covering a variety of topics such as entertainment, cricket, lifestyle, technology, business, automobiles, finance, and government schemes, our team ensures that every article is relevant and reliable for our Marathi-speaking audience.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment