IND Vs AUS Where To Watch: Perth Test Live Streamingखूप प्रतिक्षा संपली! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होतोय. तुम्ही या रोमांचक सामन्यासाठी तयार आहात का?
IND vs AUS: भारत vs ऑस्ट्रेलियाया ऐतिहासिक मालिकेतील पहिला सामना सुरू होतोय.भारत: सलग तिसऱ्या मालिका विजयासाठी सज्ज.ऑस्ट्रेलिया: घरच्या मैदानावर ट्रॉफी परत मिळवण्याचा निर्धार.
IND vs AUS BGT बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी – कट्टर स्पर्धेची परंपरा.WTC Final: अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला विजयाची गरज. पर्थमध्ये पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज!
IND vs AUS BGT – भारताचा विक्रम: मागील चार ट्रॉफी सलग जिंकल्या आहेत!
नुकताच न्यूझीलंडविरुद्धचा धक्कादायक पराभव.
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पहिली मोठी परीक्षा.
IND vs AUS – पपर्थच्या जलद आणि उसळत्या खेळपट्टीचा भारतीय खेळाडूंना फायदा.
ऑस्ट्रोलियाच्या कमकुवत बाजूंचा फायदा घेण्याची तयारी.
मालिकेत ऑस्ट्रोलियाच्या वर्चस्वाचा शेवट करण्याचा निर्धार..
ND Vs AUS Where To Watch – टीव्ही ब्रॉडकास्ट: स्टार स्पोर्ट्स (विविध भाषांमध्ये)लाईव्ह स्ट्रीमिंग: हॉटस्टारवर उपलब्ध.घरबसल्या सामन्याचा आनंद घ्या आणि थरार अनुभवायला विसरू नका!
ND Vs AUS Match Time: Venue: पर्थToss: सकाळी 7:20 ISTMatch Start: सकाळी 7:50 ISTLocal Time: सकाळी 9:50 टॉस | 10:20 सामना सुरू !