Ind Vs Sa 4th T20
Tilak Varma Hundred
तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यात शतक झळकावले. T20 फॉरमॅटमध्ये हे करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
Tilak Varma Hundred
तिलकने 47 चेंडूत नाबाद 120 धावा फटकावल्या, ज्यात 10 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.
Tilak Varma And Sanju Samson Pathnarship
तिलक आणि संजू सॅमसनने 210 धावांची भागीदारी केली. त्यांची स्ट्राईक रेट 226 इतकी होती.
Sanju Samson Hundred
संजू सॅमसनने 56 चेंडूत 109 धावा केल्या, ज्यात 9 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.
India Highest Total
तिलक आणि सॅमसनच्या जोरदार खेळीमुळे भारताने 20 षटकांत 283/1 धावा केल्या.
IND Vs SA T20
तिलक आणि सॅमसनने मिळून 17 षटकार आणि 13 चौकार मारत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना नडवले.