बेंगळुरूतील पावसामुळे भारत-न्यूझीलंड कसोटी सामना रद्द होण्याची शक्यता!
सकाळपासून बेंगळुरूच्या आकाशात ढग आणि पावसाची स्थिती आहे.
पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
चिन्नस्वामी मैदानात उच्च दर्जाचे ड्रेनेज असले तरी सततचा पाऊस सामना रद्द करण्यास भाग पाडू शकतो.
या सामन्याबद्दलचे ताजे अपडेट्स येथे क्लिक करून पहा