जाह्नवी किल्लेकरची लग्न समारंभातील खास झलक!

पाहा, पांढऱ्या साडीत खुललेली जाह्नवी किल्लेकर, तिच्या अद्वितीय स्टाईलमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली

साधेपणासोबतच क्लासी लुकसाठी पांढऱ्या रंगाची निवड. पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर संगम! 

हलकासा गोंडस काम आणि साडीच्या काठाने दिलेला ग्रेसफुल टच 

फॅशन आणि साधेपणाच्या मिश्रणाने चाहत्यांच्या हृदयात घर करणारी जाह्नवी किल्लेकर! 

पांढऱ्या साडीबरोबर नाजूक कानातले आणि गळ्यातले हिऱ्यांचे सेट परिधान केले होते. साधेपणातही मोहकता! 

नैसर्गिक मेकअप आणि मोकळे केस यामुळे तिचा लुक अजूनच खुलून आला. 

समारंभात तिच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि उत्साही वागण्याने वातावरण जिवंत झाले.