जिओचा नवीन प्लॅन फक्त ९१ रुपये, ज्यामध्ये 28 दिवस अनलिमिटेड कॉल आणि डेटा मिळणार! 

By Tazyasamachar

प्रत्येक महिन्यातील वाढणाऱ्या रिचार्ज दरामुळे तुम्ही त्रासले असाल तर, जिओचा ९१ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठीच आहे. 

या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, दररोज 100MB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळणार आहे. 

५० एसएमएस मोफत आणि जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ सेक्युरिटी यांसारख्या सेवा देखील मोफत मिळतील. 

केवळ ९१ रुपयांमध्ये अमर्यादित कॉल, डेटा आणि इतर फायद्यांचा लाभ मिळवा. 

हा प्लॅन फक्त जिओ फोन वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे तुमच्याकडे जिओ फोन असणे आवश्यक आहे. 

त्वरित तुमचा जिओ फोन रिचार्ज करा आणि या जबरदस्त योजनेचा फायदा घ्या!