नंदिनी मोहिते - मृणाल दुसानिस 

मृणाल दुसानिस नंदिनी मोहितेची भूमिका साकारत आहे. सोज्वळ, प्रेमळ, आणि कुटुंबवत्सल अशा तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

Lagnanantar Hoilach Prem Cast

मानिनी देशमुख - ऋतुजा देशमुख 

ऋतुजा देशमुख मानिनी देशमुखची भूमिका साकारतेय. प्रेमळ, समजुतदार, आणि घराच्या रीतीभाती जपणारी मानिनी आपल्या कुटुंबासाठी नेहमी खंबीरपणे उभी राहते. 

Lagnanantar Hoilach Prem Cast

धनंजय मोहिते - प्रसन्न केतकर 

प्रसन्न केतकर धनंजय मोहितेची भूमिका साकारत आहेत. प्रामाणिक व्यवसायिक, खानदानाच्या इज्जतीला जपणारे, आणि मुलींचा अभिमान बाळगणारे धनंजय मोहिते प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. 

Lagnanantar Hoilach Prem Cast

काव्या मोहिते - ज्ञानदा रामतीर्थकर 

ज्ञानदा रामतीर्थकर काव्या मोहितेची भूमिका साकारतेय. हुशार, बिनधास्त, आणि स्वप्नांसाठी झटणारी काव्या तिच्या रागीट पण प्रेमळ स्वभावामुळे खास ठरते.

Lagnanantar Hoilach Prem Cast

जन्मेजय (जीवा) देशमुख - विवेक सांगले 

विवेक सांगले जीवा देशमुखची भूमिका साकारतोय. प्रचंड खोडकर, आनंदी आणि काव्यावर बिनधास्त प्रेम करणारा जीवा नेहमी घरात हसत-खेळतं वातावरण ठेवतो.

Lagnanantar Hoilach Prem Cast

शारदा मोहिते - आभा वेलणकर 

आभा वेलणकर शारदा मोहितेची भूमिका साकारत आहेत. प्रेमळ, जबाबदार, आणि घराच्या रीती-भाती चोखपणे सांभाळणारी शारदा घराच्या इज्जतीला प्रचंड महत्व देणारी आहे. 

Lagnanantar Hoilach Prem Serial Cast Name With Photo

पार्थ देशमुख - विजय आंदळकर 

विजय आंदळकर पार्थ देशमुखची भूमिका साकारतोय. स्वभावाने शांत, सरळ, आणि प्रेमळ पार्थ कुटुंबासाठी नेहमी आधारस्तंभ ठरतो 

Lagnanantar Hoilach Prem Serial Cast Name With Photo