Oppo Find X8 Pro मध्ये अत्याधुनिक LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत अ‍ॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट्स आहेत, 

MediaTek Dimensity 9400 प्रोसेसरमुळे, Find X8 Pro फास्ट आणि ऊर्जा बचतीसाठी प्रसिद्ध आहे 

मोठ्या क्षमतेची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह, Oppo Find X8 Pro तुमच्यासोबत दिवसभर चालतो 

ColorOS 15 सोबत, Find X8 Pro वापरकर्त्यांना सहजतेने आणि जलद अनुभव प्रदान करतं 

Oppo Find X8 Pro लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. Find X8 ची किंमत अंदाजे ₹50,000 असून Find X8 Pro ची किंमत अंदाजे ₹65,000 असेल. 

"Oppo Find X8 Pro च्या Hasselblad पोर्ट्रेट मोड आणि AI Telescope Zoom सह प्रत्येक क्षणाची जादू अनुभवा