Tripurari Purnima 2024 करा ही 5 कामे आणि मिळवा आशीर्वाद
सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करा. शुद्ध मनाने नव्या दिवसाची सुरुवात करा.
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. धन, समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे.
नदीत दीपदान करा किंवा शक्य नसल्यास मंदिरात दीपदान करावे. हे दिव्यांचे दान शुभ मानले जाते.
विष्णू सहस्रनामाचे वाचन करा. या दिवसाच्या पवित्रतेमुळे विशेष लाभ मिळू शकतो.
पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घ्य द्या. हे चंद्राच्या आशीर्वादासाठी शुभ मानले जाते.
अन्न, गूळ, आणि कपडे दान करा. या दिवशीचे दान पुण्य प्राप्त करण्यासाठी उपयुक्त आहे.